पुणे

माळेगावात ट्रॅक्टरची चोरी

CD

बारामती, ता. १३ : तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यावरून ऊस तोडणी कामगाराचा सहा लाखांचा ट्रॅक्टर चोरीला गेला. कांतिलाल बाजीराव राठोड (मूळ रा. कसाबखेडा, ता. नांदगाव, जि. नाशिक) यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. राठोड हे माळेगाव साखर कारखान्यावर ऊसतोडणीचे काम करतात. आॅक्टोबर २०२१ मध्ये त्यांनी नवीन ट्रॅक्टर घेतला. तो माळेगाव कारखान्यावर ऊस वाहतुकीसाठी आणला होता. घाडगेवाडी येथून त्यांनी ऊस भरून आणला. ट्रॅक्टरमधील ऊस कारखान्यात उतरविल्यानंतर खाली तो चोरीला गेल्याची फिर्याद त्यांनी नोंदविली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane: ठाणेकरांवर पाणीटंचाईचे सावट, २४ तास पाणीपुरवठा बंद; कधी आणि कोणत्या भागात? वाचा सविस्तर...

Viral Video: जीव गेला असता ना भाऊ...! वेस्ट इंडिज गोलंदाजाचा खतरनाक बाऊन्सर, फलंदाज कोसळला; पुढे अनपेक्षित घडलं...

संदीप पाठक भावूक! 'वऱ्हाड'च्या ६०० व्या प्रयोगाला जिवलग मित्रांनी दिलं विमानाचं 'सरप्राईज'

Raigad Pali News: शेतकऱ्यांनी जमीन दान करून उघडला विकासाचा मार्ग; सोसायटी आदिवासीवाडीत २० लाखांचा पक्का रस्ता

Latest Marathi News Live Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन टन सिंगल यूज प्लास्टिक जप्त

SCROLL FOR NEXT