पुणे

बारामतीत अभियंत्याची गळफास घेऊन आत्महत्या

CD

बारामती, ता. ५ ः येथील महावितरणचे अभियंता मनीष माधवराव दंडवते (वय ४३) यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. गेल्या दोन दिवसांपासून ते कामावर आले नव्हते. ऊर्जा भवन कर्मचारी वसाहतीतील आपल्या सदनिकेत त्यांनी गळफास घेतला.
शनिवारी (ता. ५) सकाळी डबेवाला त्यांना डबा देण्यासाठी आला. त्यांनी घराचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्याने खिडकीतून डोकावले असता त्याला किचनमध्ये नॉयलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिस निरिक्षक सुनील महाडीक व फौजदार गणेश पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली, दरवाजा तोडून त्यांना खाली घेण्यात आले. मनीष दंडवते बारामतीत एकटेच राहत होते, त्यांचे कुटुंबीय सोलापूर येथे वास्तव्यास होते. त्यांच्या कुटुंबीयांना या बाबत माहिती देण्यात आली. दंडवते यांनी नेमकी आत्महत्या कशामुळे केली, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Updates: राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

INDIA VS PAKISTAN : तारीख नोट करून घ्या! सप्टेंबरमध्ये भारत-पाकिस्तान समोरासमोर... क्रिकेटचा हा महामुकाबला कुठे होणार?

Liquor Flavour Row: फ्लेवर वाद चिघळला! FSSAI च्या नोटिसांना दारू कंपन्यांचे हायकोर्टात आव्हान; नियमांवरून नवा संघर्ष

Dilip Gavit: सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला अडीच तास ताटकळत ठेवलं! दिलीप गावित यांचा राज ठाकरेंवर संताप

Karamad-Ladsawangi Accident : करमाड–लाडसावंगी रस्त्यावरील खड्ड्यांचा तिसरा बळी; भरधाव टेम्पोच्या धडकेत ७९ वर्षीय वृद्धेचा मृत्यू, चालक फरार

SCROLL FOR NEXT