पुणे

अपत्यहीन जोडप्यांचे आई-बाबा होण्याचे स्वप्न श्री चैतन्य मातृत्व योजनेमुळे पूर्ण होणार

CD

बारामती येथील ‘श्री चैतन्य
टेस्ट ट्यूब बेबी’मध्ये शिबिर
बारामती, ता. १ : बारामतीतील डॉ. आशिष जळक संचालित श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये ३० एप्रिलपर्यंत शिबिराचे आयोजन केले आहे.
अपत्यप्राप्तीचे स्वप्न धूसर बनलेल्या जोडप्यांसाठी एक आशेचा नवीन किरण देणारी योजना डॉ. आशिष जळक यांनी १ जानेवारी रोजी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू केली. यामध्ये १०१ भाग्यवान जोडप्यांना ‘आयव्हीएफ’ उपचार मोफत करण्यात येणार आहे आणि उर्वरित जोडप्यांसाठी फक्त ८० हजार रुपयांमध्ये संपूर्ण उपचार केले जाणार आहेत. गुढीपाडव्यानिमित्त अपत्यहीन जोडप्यांसाठी मोफत सल्ला आणि मार्गदर्शन घेऊन एका शिबिराचे आयोजन केले आहे. ३० एप्रिलपर्यंत हे शिबिर असेल. वंध्यत्व असणाऱ्या जोडप्यांना यात मोफत मिळणार आहे. तसेच, ‘आयव्हीएफ’साठी रजिस्टर करणाऱ्या जोडप्यांना अजून १० हजार रुपये सवलतही मिळणार आहे. अपत्यहीन जोडप्यांनी गुढीपाडव्यानिमित्त आयोजित शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. आशिष जळक यांनी केले. अधिक माहितीसाठी ९५२७० ७१८१४ येथे संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: वधू एक, बायोडाटा अनेक! पुण्यात विवाह मंडळांकडून फसवणुकीचा धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update : महात्मा फुले रुग्णालयाच्या पुननिर्माणावरून श्रेयवाद

मराठी इंडस्ट्रीत लगीनघाईला सुरुवात ! आदेश बांदेकरांच्या लेकाचं मावश्यांनी थाटात केलं केळवण

Mundhwa Land Fraud Case: मुंढवा जमीन गैरव्यवहारात मोठी कारवाई! पोलिसांनी निबंधक कार्यालयातून कागदपत्रे जप्त केली

Dog Attacks : नागरिकांवर भटक्या कुत्र्यांकडून हल्ला झाल्यास महापालिका, ग्रामपंचायतींना द्यावे लागणार उत्तर; सुप्रिम कोर्टाचा निर्णय

SCROLL FOR NEXT