पुणे

चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे उद्या इंदापुरात मोफत शिबिर

CD

बारामती, ता. ८ : येथील श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे डॉ. आशिष जळक व डॉ. प्रियांका जळक यांच्यावतीने रविवारी (ता. १०) इंदापूर येथे मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. इंदापूर येथील राधिका रेसिडेन्सी क्लब येथे सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत हे शिबिर होणार आहे.

बारामतीबरोबरच पंचक्रोशीतील अपत्यहीन जोडप्यांना आयव्हीएफसंदर्भात परिपूर्ण मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न डॉ. जळक करीत आहेत. त्या अंतर्गत रविवारी ते इंदापूर येथे मार्गदर्शन करणार आहेत. महिलांच्या समस्या व अपत्यहीन जोडप्यांसाठी हे शिबिर मोफत असेल.

अनेकदा अपत्यप्राप्ती होत नसल्याने जोडप्यांमध्ये निराशा असते, या बाबत शास्त्रशुद्ध व परिपूर्ण मार्गदर्शन या शिबिरात होणार असून, इच्छुकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: आनंदाची बातमी! पावसाच्या व्यत्ययानंतर बेंगळुरू-चेन्नई सामन्याला पुन्हा सुरुवात

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT