पुणे

बारामतीतील ३ दुकानांमध्ये चोरी

CD

बारामती, ता. २४ ः शहरातील व्यापार पेठेतील दुकानांना चोरट्यांनी लक्ष्य केले असून तीन दुकानात चोरी करत ऐवज व रोकड लंपास केली.
मुख्य बाजारपेठेतील राजस्थान एसएस, जयहिंद जनरल स्टोअर्स व बी. एल. तिवाटणे या तीन दुकानात चोरट्यांनी चोरी केली. दुकानाच्या टेरेसवरुन दुकानात प्रवेश करून ही चोरी केली. राजस्थान दुकानातून 25 हजारांचे कपडे, तर इतर दोन दुकानातून रोकड व काही माल चोरीला गेला आहे. पोलिस निरिक्षक सुनील महाडीक यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली.
शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकानातच चोरट्यांनी डल्ला मारल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान यासंबंधी अद्याप तक्रार दाखल झालेली नसल्याचे महाडीक यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident : ताम्हिणी घाटात १२०० फूट खोल दरीत फॉर्च्युनर कोसळली; मोठ्या उद्योजकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश

IND vs NZ: OUT OR NOT OUT? अंपायरच्या निर्णयावर न्यूझीलंडचे खेळाडू भडकले; पंत म्हणाला, 'अंपायर अंधळे नाहीत'

८ वर्षांपासूनचे प्रेमसंबंध तोडले, तरुणाला राग अनावर, प्रेयसी आई-वडिलांसह घरी असताना लावली आग; डोंबिवलीत खळबळ

Marathi News Live Updates : Pune : आनंदराज आंबेडकर यांनी अजितदादांबद्दल केलेले वक्तव्य दुर्दैवी आणि असंवेदनशील - अमोल मिटकरी

Akola News: अघोरी कृत्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल ,दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात , अनिष्ट प्रथांना बळी न पडण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT