वाड्यातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीत यश
चास, ता.९ : वाडा (ता. खेड) येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व अॅड. राम जनार्दन कांडगे कनिष्ठ महाविद्यालयातील पंधरा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले असून ते शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. विद्यालयाचा शिष्यवृत्तीचा एकूण निकाल ८९.२९ टक्के लागला आहे. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी पुढीलप्रमाणे : अभिषेक कडलग, तनिष्का भोर, प्रणय तनपुरे, श्रावणी गोपाळे, सोनल वाढाणे, सिद्धी कदम, दृष्टी मोरे, समृद्धी वावरे, गौरी काळे, वैष्णवी हुंडारे, समिक्षा तनपुरे, आदिती कदम, प्रज्वल सुपे, यश भवारी व आदित्य ओव्हाळ.
प्राचार्य शिवाजीराव दुंडे, पर्यवेक्षक सतीश हाके, शाखा समन्वयक आनंदराव तांबे, शिष्यवृत्ती विभाग प्रमुख वाय. जे. देवतळे, आर. बी. गुट्टे, एस. एस. शितोळे, एस. के. असवले, यु. बी.कोळी यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
CHS०८ P२
S34131
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.