पुणे

भोरमध्ये १६६ जणांना कोरोना

CD

भोर, ता. १२ ः शहर आणि तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांचा आलेख वाढत असून १२ दिवसांमध्ये १६६ जण कोरोनाग्रस्त झाले आहेत. मंगळवारी (ता. ११) तालुक्यात एकाच दिवसात तब्बल ४४ रुग्ण आढळले तर बुधवारी (ता. १२) २७ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
भोर शहरात आणि नसरापूर गावात कोरोनाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. परंतु, तरीही नगरपालिका प्रशासन आणि पोलिस याकडे गांभिर्याने लक्ष देत नाही. नागरिक आणि प्रशासनाकडून कोरोनाच्या बाबतीत शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात नाही. १६६ पैकी १९ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून उर्वरित १४७ जणांवर उपचार सुरु असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Hadapsar Railway: रेल्वे प्रवाशांनो, लक्ष द्या! पुणे-हडपसर मार्गावर १९ सप्टेंबरपासून मेगा ब्लॉक; ४२ गाड्या रद्द, २५ गाड्यांचे मार्ग बदलले

TET Rules: शिक्षकांसाठी मोठी अपडेट! TETच्या नियमांचा केंद्राकडून फेरआढावा; सेवेत असलेल्या शिक्षकांच्या अडचणींवरही होणार चर्चा

Beed Rain: परळी तालुक्यात पावसाची दमदार हजेरी; सिरसाळ्यात ११२ मिमी, खरिपाला आधार अन् रब्बीच्या पेरणीच्या आशा पल्लवित

Marathi News Live Updates : शरद पवारांच्या पत्रानंतर सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; १७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे मंत्र्यांचे निर्देश

हार्दिक पांड्या १० षटकं फेकू शतक नाही! गौतम गंभीरचं ऑल राऊंडरच्या भविष्याबाबत मोठं विधान; म्हणाला, नितीश कुमार रेड्डी...

SCROLL FOR NEXT