पुणे

भिगवणमध्ये राष्ट्रवादीचा निषेध मार्चा

CD

भिगवण, ता. १० ः राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील घरावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. कार्यकर्ते घटनेचा निषेध करण्यासाठी येथील दुर्गादेवी मंदिर परिसरामध्ये जमले. त्यांनी मुख्य बाजार पेठेमधुन मोर्चा काढत निदर्शने काली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अॅड. महेश देवकाते, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, सचिन बोगावत, शंकराव गायकवाड, प्रशांत शेलार, शामराव आढाव, अजिंक्य माडगे, महेश शेंडगे, आबासाहेब देवकाते, अण्णासाहेब धवडे, बापूराव थोरात, धनंजय थोरात, राजू देवकाते, प्रमोद नरूटे, दत्तात्रय पाचांगणे, सुरेश बिबे, मनोज राक्षे, अमोल देवकाते, केशव भापकर,किरण पन्हाळे राजू हगारे, विजय थोरात गणेश कांबळे उपस्थित होते.

PNE22S55794

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT