पुणे

सावरदरीच्या उपसरपंचपदी मीरा कदम

CD

आंबेठाण, ता. ३० : सावरदरी (ता.खेड) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मीरा अंकुश कदम यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच भरत तरस यांनी राजीनामा दिल्याने रिक्त जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली.
यावेळी माजी सरपंच भरत तरस, उपसरपंच नीता शेटे, संदीप पवार, संदीप मेंगळे, ताराबाई शेटे, बारकाबाई गावडे, पोलिस पाटील राहुल साकोरे आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चाकणचे मंडलाधिकारी गणेश सोमवंशी यांनी काम पाहिले. तलाठी सतीश पवार, ग्रामसेवक श्रीधर नाईकडे, दीपक गायकवाड यांनी त्यांना मदत केली.
यावेळी मंडलअधिकारी गणेश सोमवंशी, माजी सरपंच भरत तरस, नवनिर्वाचित सरपंच मीरा कदम, संदीप पवार यांनी मनोगत व्यक्त केले. निवडणूक प्रसंगी सोमनाथ तरस, सुनील बुचुडे, तुकाराम सोनवणे, भगवंत शिंदे, बाळासाहेब बोत्रे, श्रीहरी सोनवणे, संदीप गाढवे, रवींद्र बुचुडे, अतुल हंबीर, चांगदेव कदम यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन संतोष शिंदे यांनी केले तर, आभार मचिंद्र शेटे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT