पुणे

खेड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पऱ्हाड

CD

आंबेठाण, ता. ११ : खेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी भानुदास नामदेव पऱ्हाड यांची एकमताने निवड करण्यात आली. तर, संघाच्या नूतन कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी रूपेश बुट्टे पाटील, सिद्धेश कर्नावट, तुषार मोढवे यांची निवड करण्यात आली आहे.
चाकण येथे मावळते अध्यक्ष कोंडीभाऊ पाचारणे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. इतर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : सचिव- तुकाराम बोंबले. सहसचिव- शरद भोसले. कार्याध्यक्ष- राजेंद्र मांजरे. सहकार्याध्यक्ष- आदेश टोपे, विजय मुऱ्हे. कोषाध्यक्ष- रत्नेश शेवकरी, सह कोषाध्यक्ष अशोक टिळेकर, कुंडलिक वाळुंज. प्रसिद्धी प्रमुख- गणेश आहेरकर. सोशल मीडिया प्रमुख- प्रफुल्ल टंकसाळे. सल्लागार- कोंडीभाऊ पाचारणे, एकनाथ सांडभोर, अविनाश दुधवडे, राजेंद्र सांडभोर, नंदकुमार मांदळे, ए. पी. शेख, गणेश फलके, चंद्रकांत मांडेकर. कायदेशीर सल्लागार ॲड. नीलेश कड पाटील. सदस्य म्हणून सतीश आगळे, संतोष फडके आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC: मुंबईकरांची प्रतीक्षा वाढणार, अभय योजनेसाठी सुधारित नियमावली आणणार; ओसी मिळण्याबाबत पालिकेचा मोठा निर्णय

MI vs SRH : रायन रिकल्टनचे विक्रमी शतक! मुंबईने IPL 2026 मधील सर्वोच्च धावसंख्येची संधी गमावली; हार्दिक, जॅक्सची तुफान फटकेबाजी

Bengaluru Wall Collapse : पावसापासून वाचण्यासाठी भिंतीचा आसरा घेतला अन् काळानं घाला घातला! अंगावर भिंत कोसळून 7 जणांचा दुर्दैवी अंत, दोन लहान मुलांचाही समावेश

Pune News : भाजपच्या आणखी दोन नगरसेविकांमधील वाद चव्हाट्यावर; शहरातील नेत्यांचे दुर्लक्ष

MI vs SRH Live: मौके पे चौका... मिळालेल्या संधीचं सोनं! वानखेडेवर धुमाकूळ; झळकावलं मुंबई इंडियन्सकडून Fastest Hundred

SCROLL FOR NEXT