पुणे

आंधळगाव येथे गुणवंत विद्यार्थी, पालकांचा सन्मान

CD

आंधळगाव, ता. ६ : ‘‘भरघोस यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेहमी कष्ट करण्याची तयारी ठेवावी. अपार कष्ट केल्यास त्यांना नक्कीच चांगले यश मिळू शकते,’’ असे प्रतिपादन माजी सरपंच विजय कुसेकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत आंधळगाव (ता. शिरूर) गावातील विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा शिवशक्ती ग्रुपच्या पुढाकाराने सरपंच, ग्रामस्थांच्या वतीने सन्मान केला. यावेळी कुसेकर बोलत होते.
यावेळी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा व पालकांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी माजी सरपंच विजय कुसेकर, उपसरपंच ज्ञानेश्वर सोनवणे, चंद्रकांत कुसेकर, ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ कोळेकर, महेश नलगे, प्रसन्न देवधर, मानसिंग दिवेकर, संदीप सोनवणे, राजाराम कुसेकर, मिलिंद सरोदे, संतोष सरोदे, केशव कुसेकर, चेतन कुसेकर, अमोल दाभाडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT