पुणे

बाभुळसर बुद्रुकमध्ये १६० जणांचे रक्तदान

CD

मांडवगण फराटा, ता. १७ : बाभुळसर बुद्रुक (ता. शिरूर) येथील शिवजयंती उत्सव समिती आणि सह्याद्री ब्लड सेंटर यांच्या वतीने तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याने शुक्रवारी (ता. १५) विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सभागृहात रक्तदान शिबिर पार पडले. यामध्ये १६० जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. महिलांसह युवकांनीही शिबिरात उत्साहाने सहभाग घेतला. छत्रपती संभाजीनगर येथील सह्याद्री ब्लड सेंटरच्या रक्तपेढी टीमने रक्तसंकलन केले.
याप्रसंगी शिरूर खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब नागवडे, भीमा घोड प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष संतोष नागवडे, रामचंद्र नागवडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष अरुण नागवडे, हनुमंत पाटोळे, ग्रामपंचायत सदस्य निरंजन नागवडे, प्रीती नागवडे, गणेश मचाले, मोहिनी रणदिवे, सुवर्णा रणदिवे, बन्सी मचाले, महादेव मचाले उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वितेसाठी सतीश नागवडे,नितीन नागवडे, प्रशांत नागवडे, मंगेश नागवडे, जयदीप नागवडे, आकाश नागवडे, ज्ञानेश्‍वर नागवडे, नवनाथ नागवडे, रविराज नागवडे, दत्तात्रेय दिवेकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी लकी ड्रॉमधून अविनाश लोणारे, सार्थक नागवडे, सागर शिंदे यांना बक्षीसे प्रदान करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : अक्षर पटेलने 'त्या' दोघांना दिल्ली कॅपिटल्सचा विजय समर्पित केला; मन जिंकणारी कृती, फॅन्सही हळहळले... नेमकं काय घडलं?

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २ मे २०२६ ते ८ मे २०२६ - मराठी राशी भविष्य

सकाळच्या चहा-नाश्त्याला परफेक्ट क्रंच! कुरकुरीत मसूर डाळ वड्यांची झणझणीत रेसिपी लगेच लिहून घ्या!

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

SCROLL FOR NEXT