पुणे

वांगी तोडण्यासाठी गेलेली कुरुळीतील विवाहिता बेपत्ता

CD

आंधळगाव : शेतात वांगी तोडण्यासाठी जाते असे सांगून घराबाहेर पडलेली विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना कुरुळी (ता.शिरूर) येथे रविवारी (ता.१५) घडली. कोमल नीलेश पवार (वय ३०,रा. कुरुळी) असे बेपत्ता महिलेचे नाव असून या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात बेपत्ताची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अनिता धनंजय पवार (रा. कुरुळी, ता.शिरूर) यांनी पोलिसात खबर दिली आहे.
बेपत्ता कोमल यांचे वर्णन पुढीलप्रमाणे; उंच बांधा, बसके नाक व मजबूत शरीरयष्टी असे त्यांचे वर्णन असून अंगावर गुलाबी रंगाची साडी व पायात काळ्या रंगाच्या चप्पला होत्या. त्या मराठी भाषा बोलतात. संबंधित महिलेबाबत कोणाला माहिती मिळाल्यास शिरूर पोलिस ठाण्याशी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिस हवालदार गवळी पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: क्षुल्लक कारण पण अमानुष शिक्षा! हातावर व्रण येईपर्यंत ४० फटके अन्...; टीचरचं विद्यार्थिनीसोबत विकृत कृत्य, काय घडलं?

Holi Horoscope Predictions: होळीनंतर मेषसह 'या' दोन राशींच्या आयुष्यात घडणार मोठे बदल; गुरु मार्गी होताच सुख-समृद्धीचे नवे योग

Latest Marathi News Live Update : "कर्जमाफीबाबत सरकार सकारात्मक, डेटा गोळा करण्याचं काम सुरु"- चंद्रकांत पाटील

फक्त 6 दिवसांत बदलणार मिथुनसहित तीन राशींचं नशीब; गजकेसरी योगामुळे होणार पैशांची बरसात

Jalgaon News : जळगाव हादरलं! वाळूमाफियांची मुजोरी वाढली, कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ८ वेळा हल्ले

SCROLL FOR NEXT