पुणे

तांदळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुनीता खोरे

CD

मांडवगण फराटा, ता. २२ : तांदळी (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुनीता काळुराम खोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. इतर सदस्यांनाही पदाची संधी मिळावी या भूमिकेतून चंद्रकला दिलीप सोनवणे यांनी स्वेच्छेने पदाचा राजीनामा दिला होता. सरपंच रेखा गणेश गदादे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. १८) ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या विशेष सभेत निवड प्रक्रिया पार पडली. रिक्त पदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने सुनीता खोरे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक रामचंद्र गोळे यांनी कामकाज पाहिले. यावेळी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रा. सुभाष कळसकर, तंटामुक्ती अध्यक्ष भुजंग कळसकर, गोरख खोरे, छगन खोरे, सावता गदादे, दत्तात्रेय गदादे, अश्रत गदादे, सुभाष कळसकर, बापू कांबळे, मारुती गदादे आदी उपस्थित होते.

02864

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK ने RCB विरोधात ठोठावलं BCCI चं दार, दाखल केली तक्रार; पण असं काय घडलंय?

‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेत मोठा ट्वीस्ट, अमोल कोल्हे आणि मधुराणीची एन्ट्री, नेटकरी म्हणाले...'दोघेही हुबेहूब...'

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत उष्माघाताचा पहिला बळी; ४०°C तापमानामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Gold Rate Today: एप्रिल महिन्यात सोन्याच्या भावात मोठा बदल! अक्षय तृतीयेआधी बाजारात उलटफेर; जाणून घ्या आजचा भाव

विधान परिषदेच्या १७ जागांवर लवकरच निवडणूक, तर ९ सदस्यांचा कार्यकाळ संपणार; कुणाला किती जागा मिळणार?

SCROLL FOR NEXT