पुणे

म्हसोबावाडी शाळेच्या जागेवर अतिक्रमण; चौघांवर गुन्हा

CD

मांडवगण फराटा,ता.२८ : गणेगाव दुमाला (ता. शिरूर) येथील म्हसोबावाडी जिल्हा परिषद शाळेच्या जागेवर अतिक्रमण करून शाळेच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शाळेच्या तार कंपाउंडचे काम जबरदस्तीने बंद पाडणे, बोअरवेलच्या मोटारीची वायर व पाइप तोडणे तसेच विद्यार्थ्यांच्या येण्या-जाण्याच्या मार्गात अडथळा निर्माण केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी शाळेचे शिक्षक भागवत हरिभाऊ शेंडकर (रा.काष्टी ता.श्रीगोंदा,जि. अहिल्यानगर) यांनी शुक्रवारी (ता.२७ फेब्रुवारी) शिरूर ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार सदाशिव बाबूराव भोसले, ताराबाई सदाशिव भोसले, महेंद्र सदाशिव भोसले व सचिन सदाशिव भोसले (सर्व रा. म्हसोबावाडी,गणेगाव दुमाला,ता.शिरूर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Womens Reservation Bill: मुस्लिम महिलांच्या मुद्द्यावरुन अमित शाह संतापले; अखिलेश यादव यांना जोरदार प्रत्युत्तर

Latest Marathi News Live Update : महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील निवासी डॉक्टर उद्यापासून संप पुकारणार

Pat Cummins:तो येतोय... काव्या मारनच्या गालावरील खळी आणखीन फुलणार; SRH च्या ताफ्यात भारी खेळाडू दाखल

Summer Mobile Cooling Tips : उन्हाळ्यात तुमचा फोनही 'भट्टी'सारखा तापतोय? मग 'ही' १ छोटी सेटिंग करा आणि फोन ठेवा बर्फासारखा कूल!

Vaibhav Sooryavanshi चे भारतीय संघात पदार्पण म्हणजे, संजू सॅमसन-सूर्यकुमार यादव यांच्यासाठी Bad News? रिपोर्टने उडवलीय झोप

SCROLL FOR NEXT