पुणे

वडगाव रासाई येथे कोयता बाळगणाऱ्यास अटक

CD

आंधळगाव, ता. २७ : वडगाव रासाई (ता. शिरूर) येथे सार्वजनिक ठिकाणी कोयता बाळगून फिरणाऱ्या एका तरुणाला शिरूर पोलिसांनी रविवारी (ता. २६) दुपारी ताब्यात घेतले. पांडुरंग ऊर्फ भावड्या मोहन गायकवाड (वय ३२, रा. वडगाव रासाई) असे या ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. तर याप्रकरणी भाऊसाहेब शहाजी टेंगले (वय ३२, रा. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार शिंदे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात मोठी उसळी! सेन्सेक्स 1,100 अंकांनी वाढला, निफ्टी 23,900 पार; सेन्सेक्स-निफ्टीत अचानक वाढ का?

शांतता कराराची घोषणा पण ट्रम्पसमोर इराणच्या ३ मोठ्या अटी, अमेरिका-इराण डीलमध्ये १४ मुद्दे महत्त्वाचे

Fifa World Cup 2026: ब्राझीलला बरोबरीचेच समाधान; मोरोक्कोसमोर पाच वेळच्या विजेत्यांचा कस, व्हिनिसियसच्या गोलने दिलासा

Pune Solapur Highway Traffic : पुणे-सोलापूर महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी, वाहनांच्या ६ किलोमीटरपर्यंत रांगा; प्रवाशांचे प्रचंड हाल

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर दौऱ्यात मनोज जरांगेंकडून अंबाबाईचे दर्शन

SCROLL FOR NEXT