पुणे

ज्ञानेश्र्वर विद्यालयाचे एनएमएमएस परिक्षेत यश

CD

आळंदी, ता. २९ : येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचा (एनएमएमएस) परीक्षेत बहात्तर टक्के निकाल लागला आहे.
इयत्ता आठवीतील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या परीक्षेमध्ये एकशे चौदा विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सदर परीक्षेत प्रशालेतील भक्ती राऊत, सायली पराये, प्रणव शिंदे, सुजित जोरी, गौरव गीते, अवधूत पठारे हे सहा गुणवत्ता यादीत चमकल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्यावतीने प्रतिवर्षी बारा हजार रुपये असे एकूण सहा वर्षे शिष्यवृत्ती मिळणार आहे. या विद्यार्थ्यांना नारायण पिंगळे, प्रशांत सोनवणे, अमीर शेख, सुदाम मोहरे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले आहे. या निमित्ताने यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे सचिव अजित वडगावकर, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे तसेच संस्थेच्या सर्व घटकांच्यावतीने अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khambatki Ghat Traffic Jam : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी; अडीच ते तीन तास वाहनांच्या लांबच लांब रांगा, ट्रेलर बंद पडल्याने वाहतुकीचा खोळंबा

२४ तास तुरुंगात राहिल्यानंतर कसं वाटलं? अभिजीत दीपकेंनी शेअर केला शाहरुख खानच्या चित्रपटातील सीन

Medical Courses Admission : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीअखेर १० हजार ३९५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

IND vs WI 5th T20I: चिन्नास्वामीवर Fire Alarm वाजला, भारतीय क्रिकेटपटूच्या फोनवर Emergency Alert अन्...; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : ग्राहक महिलेने लांबविले मंगळसूत्र श्रीरामपूर येथील घटना; पोलिसांत तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT