पुणे

पुजारी गांधी यांचे निधन

CD

आळंदी, ता. १२ : येथील पुजारी नितीन गांधी (वय ६५) यांचे निधन झाले. आळंदी नगर परिषद माजी नगरसेविका नीता गांधी यांचे ते पती होते. श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर व नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदिरात चंदन उटी करण्यात तसेच नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या वार्षिक उत्सवामध्ये निरनिराळ्या अवतारात पोशाख करण्यात त्यांचा हातखंडा होता.
त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून व नातू, मुलगी, जावई व नात असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

Junnar News : जुन्नर शहरात श्री तुळजाभवानी माता पलंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

FOREIGN JOB OPPORTUNITIES: या राशींच्या लोकांना मिळू शकते परदेशात जाण्याची संधी; करिअर आणि पैशांसाठी ठरू शकतो मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT