पुणे

वडगाव घेणंदमध्ये जुगाऱ्यांवर कारवाई

CD

आळंदी, ता. १ : वडगाव घेणंद (ता. खेड) येथील एका मंदिरामागे घरामध्ये पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या सात जुगारींवर आळंदी पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला. यामध्ये तीन आरोपी शेलपिंपळगाव, तर चार आरोपी वडगाव घेणंद येथील आहेत.
निखिल देविदास बडले, विश्वनाथ गंगाराम शिंदे, सुरेश साहेबराव जाधव, गणेश फक्कड दौंडकर, बबन कोंडिबा घेणंद, त्र्यंबक ऊर्फ बाळासाहेब रघुनाथ बवले, परशुराम रामचंद्र दौंडकर, असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहे.
ही घटना शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळी सहाच्या सुमारास वडगाव घेणंद येथील नाथ महाराज मंदिराजवळ परशुराम दौंडकर यांच्या खोलीमध्ये घडली. यावेळी सर्व आरोपी पत्ते खेळत होते. पोलिसांना या छाप्यामध्ये ३४ हजार ५५० रुपयांचा नोटा आढळून आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विदर्भात आज-उद्या मुसळधारेचा इशारा, हवामान विभागाचा यलो व ऑरेंज अलर्ट

Nitin Gadkari: ‘ई-२०’ पोस्टवरून मंत्री नितीन गडकरी न्यायालयात; सोशल मीडियावरून बदनामीचा दावा

Maharashtra Rain: जुलैमधील अतिवृष्टीला ‘एल निनो’च कारणीभूत; मॉन्सूनचा प्रवाह क्षीण असताना समुद्रावरील बाष्पामुळे उंच ढगांची निर्मिती

Maharashtra Rain Forecast : राज्यातील धरणे १०० टक्के भरणार? पुढील चार दिवस कसे राहणार; हवामान विभागाचा ताजा अंदाज

Supreme Court: केवळ आंदोलन आहे म्हणून लाठीमार योग्य नाही; सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला सुनावले, आंदोलनाचा अधिकार अबाधित

SCROLL FOR NEXT