पुणे

आळंदीत उघड्यावर कचरा टाकणे पडणार महागात

CD

आळंदी, ता.२६ : आळंदी नगर परिषदेकडून शहरात अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर कठोर करण्यात येत आहे. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. यासाठी रात्रीही नजर ठेवण्यासाठी कर्मचारी नियुक्त केले आहेत. दरम्यान, उघड्यावर कचरा फेकणाऱ्या नागरिकाकडून पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. काही नागरिक आणि व्यावसायिकांकडून रात्रीच्यावेळी रस्त्यावर कचरा फेकून देण्याचे प्रकार समोर आले होते. यामुळे अशा बेशिस्त नागरिकांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे. दंडात्मक कारवाई करण्यात येणाऱ्या नागरिकांना अधिकृत पावती देण्यात येणार आहे. तसेच कचरा टाकणाऱ्यांचे फोटो व व्हिडिओ घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : चार सामने अन् Orange Cap साठी ७ दावेदार! विराटचा शेवटचा क्रमांक, Vaibhav Sooryavanshi पण आहे पुढे, टॉपर कोण?

डोळ्यात संताप अन् लेकरासाठीची तगमग; प्रार्थना बेहेरेच्या 'मर्दिनी'चा टीझर प्रदर्शित; दिसणार अभिनेत्रीचा दमदार अंदाज

कला, नृत्य आणि विज्ञानाचा संगम... मुंबईत ओपन सायन्स पार्क साकारतंय! विज्ञान शिकणं होणार आणखी रंजक

Mhada Lottery: काही दिवस बाकी! म्हाडाच्या २,६४० घरांची लॉटरी, लगेचच करा अर्ज; कुठे आणि कसा? जाणून घ्या...

Nautapa 2026: नवतापा म्हणजे काय? वर्षातील सर्वात गरम दिवसांमागचं धार्मिक आणि वैज्ञानिक कारण जाणून घ्या

SCROLL FOR NEXT