पुणे

नगराध्यक्षपदासाठी आळंदीत तीन अर्ज

CD

आळंदी, ता. १४ : येथे नगरपरिषद निवडणुकीसाठी शुक्रवारी पाचव्या दिवशी एकूण ८ नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत.
आळंदी नगरपरिषद निवडणुकीसाठीचे निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नगराध्यक्षपदासाठी सुरेश वामनराव दौंडकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे, तर सदस्यपदासाठी सात अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे शुक्रवारी दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची संख्या ८ झाली आहे. तसेच, गुरुवारी नगराध्यक्षपदासाठी प्रकाश कुऱ्हाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणि रतन चौधरी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. आज दौंडकर यांनी अर्ज भरल्याने नगराध्यक्ष पदासाठी एकूण तीन उमेदवारी अर्ज आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: भाजप सत्तेसाठी वापरतो अन्‌ फेकून देतो: सुषमा अंधारे, ​पेन ड्राईव्ह तयार आहेत म्हणत भाजपला डिवचले!

Road Accident : सर्वाधिक रस्ते अपघात मुंबईत; महामार्ग पोलिसांचा अहवाल

Ashoka Chakra : शुभांशू शुक्ला यांना ‘अशोक चक्र’

पुणे पोलिसांकडून अधिकाराचा गैरवापर, स्वत:ची चूक झाकण्यासाठी निरपराधाला खोट्या गुन्ह्यात अडकवलं; हायकोर्टानं फटकारलं

कराड तालुका हादरला! चाकूच्या धाकाने युवतीवर अत्याचार;संशयिताकडून आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरलची धमकी, चौघांवर गुन्हा..

SCROLL FOR NEXT