पुणे

आळंदीत अस्थिकलश पूजन

CD

आळंदी, ता. ५ : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे आळंदी (ता. खेड) येथे विधिवत पूजन करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी शहरातील सर्व पक्षिय पदाधिकारी, स्थानिक नागरिक, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी,वारकरी विद्यार्थी, कार्यकर्ते उपस्थित होते. गुरुवारी (ता. ५) पवार यांच्या अस्थिकलश शहरात आल्यानंतर रथावर ठेवून फुलांच्या साहाय्याने सजविण्यात आला. त्यानंतर टाळ मृदंगाचा गजर करत शहरातून फिरविण्यात आला. यावेळी भाविकांनी अस्थिकलशाचे दर्शन घेत दादांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर इंद्रायणी घाटावर कलश आणून विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी धीरज कुबेर यांनी पौराहित्य केले.

07118

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Highway helmet rule Kolhapur : कोल्हापूर महामार्गावर दुचाकीस्वारांना ‘नो हेल्मेट-नो एन्ट्री’, १६ मार्चपासून नियम लागू

'कतरिना कैफचं 'ते' गाणं गायल्याची आजही लाज वाटते' श्रेया घोषाल हिचं वक्तव्य, म्हणाली...'तशी गाणी...'

India vs England: वानखेडेवर महासंग्राम! सलग दुसऱ्या अंतिम फेरीसाठी भारत सज्ज; धोकादायक इंग्लंडविरुद्ध उपांत्य लढतीची उत्कंठा शिगेला

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपकडे तब्बल 500 इच्छुक उमेदवारांनी केले अर्ज

Flight Ticket: वाढलेल्या तिकीट दरांमुळे विद्यार्थी त्रस्त; दुबईतील भारतीय दूतावासाने संपर्क न साधल्याने चिंतेत भर

SCROLL FOR NEXT