पुणे

आळंदीतून विवाहित महिला बेपत्ता

CD

आळंदी, ता. ४ : शहरातील लक्ष्मी मनोहर ढाकणे (रा. घुंडरे गल्ली, आळंदी देवाची) या विवाहिता बेपत्ता झाल्या आहेत. याबाबत फिर्याद बेपत्ता महिलेचा पती मनोहर उत्तम ढाकणे (वय ३४) यांनी आळंदी पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. ३) तक्रार दिली आहे. बेपत्ता लक्ष्मी ढाकणे यांचे वर्णन पुढीलप्रमाणे; रंगाने गोऱ्या, उंची पाच फूट, गोल चेहरा, लांब केस, भुरकट रंगाची साडी परिधान केले असून त्यांना हिंदी आणि मराठी भाषा बोलता येते. या वर्णनाची महिला आढळल्यास आळंदी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, आळंदीतील घुंडरे गल्लीमधील मागील १० दिवसांत विवाहिता बेपत्ता होण्याची दुसरी घटना आहे. रोजंदारीसाठी आलेल्या कुटुंबातील महिला आणि मुलगी बेपत्ता होण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात जास्त झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, विराट कोहली यांची हवा! भारतीय क्रिकेटमध्ये सात वर्षांत जे कधी नाही घडले, ते होणार; चाहत्यांसाठी मेजवानी...

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : नागपूर मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांची बदली

SCROLL FOR NEXT