पुणे

दारू विक्रीप्रकरणी महिलेवर गुन्हा

CD

आळंदी, ता. ७ : बेकायदा हातभट्टी दारूजवळ बाळगून त्याची विक्री करणाऱ्या महिलेवर आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना केळगावमधील हनुमान वाडी ठाकरवस्तीवर शुक्रवारी (ता. 6) घडली. याबाबत फिर्याद आळंदी पोलीस ठाण्यातील अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिस शिपाई चंद्रकांत जाधव यांनी दिली. आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हातभट्टी दारूविक्री करणारी महिला पोलिसांची चाहूल लागताच पळून गेली. तिच्याकडे घटनास्थळी तीस लिटरचे तीन कॅन भरून नऊ हजार रुपयांची गावठी हातभट्टी दारू आढळून आली. अधिक तपास आळंदी पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra State Government Loan : महाराष्ट्र राज्यावरील कर्जाचा डोंगर ११ लाख २ हजार ६५४ कोटींच्याही पुढे जाणार?

UPSC Exam Result : यूपीएससीत राज्यातील ६० उमेदवार उत्तीर्ण

Latest Marathi News Live Update : अमरावतीत मार्चच्या पहिल्याच आठवड्यात तापमान 39.8°; 40 अंश पार होण्याची शक्यता

Iran War Statement : खैमेनींच्या माघारी इराणचे प्रमुख खतीबजादेह यांची जबाबदारी, शेवटची गोळीपर्यंत लढण्याचा केला निर्धार, युद्ध आणखी पेटणार

Gold Rate Today: आज सोन्याच्या भावात मोठा बदल! एक तोळा सोन्याचा भाव किती? जाणून घ्या ताजा भाव

SCROLL FOR NEXT