पुणे

चिंबळी परिसरात कामगाराचा मृत्यू

CD

आळंदी, ता. ११ : चिंबळी (ता. खेड) येथील कारखान्यात काम करत असताना भंगाराच्या लेझर कटिंग स्कोप छातीवर आणि पोटावर पडल्याने भंगार व्यावसायिक कामगार जखमी झाला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे ग्रामीण रुग्णालयाकडून सांगण्यात आले. अकलिम गुलाब नबी (वय ३९, रा. कुदळवाडी, चिखली, पिंपरी), असे त्याचे नाव आहे.
याबाबत आळंदी पोलिसांनी माहिती दिली की, अकलिम गुलाब नबी हा चिंबळी येथील एका खासगी भंगार व्यावसायिक कंपनीमध्ये मंगळवारी (ता. १०) भंगार खाली करण्याचे काम करत होता. त्यावेळी भंगाराच्या लेझर कटिंग स्कोप त्याच्या अंगावर पडले. यावेळी छाती आणि पोटाला मार लागल्याने तो जखमी झाला. त्यानंतर आळंदीतील ग्रामीण रुग्णालयामध्ये तपासणीसाठी आणल्या असतात तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत खबर इस्रार अहमद अब्बास अली खान यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe Transfer News : तुकाराम मुंढे यांची बदली होणार?, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ विधानसभेत दिली माहिती

Mumbai Crime: कुर्ल्यात धक्कादायक घटना! कोयत्याचा धाक दाखवत १० वर्षांच्या मुलासमोर विवाहितेवर अत्याचार, आरोपीला अटक

Latest Marathi News Live Update : येत्या दोन दिवसांत कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता; 'आयएमडी’चा इशारा

Venezuela Earthquake: काही मिनिटांत दोन महाभूकंप; इमारतींचे ढिगारे, १० हजार जणांचा मृत्यू झाल्याची भीती... क्षणात उद्ध्वस्त झालं शहर

Tukaram Mundhe: हॉटेलात मोफत अन् स्वच्छ पिण्याचं पाणी बंधनकारक, सुरक्षित अन्नासाठी कठोर नियम; तडजोड नाही, तुकाराम मुंढेंचा इशारा

SCROLL FOR NEXT