पुणे

एनएमएमएस परीक्षेत धानोरे शाळेचा उच्चांक

CD

आळंदी, ता. २६ : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ५५ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (एनएमएमएस) शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. या यशस्वी विद्यार्थ्यांना चार वर्षांत एकूण २६ लाख ४० हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार असून, शाळेचा निकाल ९८ टक्के लागला आहे. शाळेतील ८६ पैकी ८४ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. यामध्ये इयत्ता आठवी ‘क’ मधील ४८ पैकी ४७ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. त्यांना अनिता परदेशी यांनी मार्गदर्शन केले होते. तर, आठवी ‘ब’ मधील ८ विद्यार्थ्यांनी मुकुंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन केले. मुख्याध्यापक सत्यवान लोखंडे यांचे नियोजन व मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. या यशाबद्दल शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, CSK vs GT: चेन्नईने दिली यष्टीरक्षक फलंदाजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी; गुजरातनेही केला संघात बदल

Ayodhya Train Tour: फक्त १६,७०० रुपयांत '६ धाम' यात्रा! IRCTCचा अयोध्येपासून पुरीपर्यंतचा धमाका; पाहा काय आहे खास पॅकेज!

Malaria Risk in Summer: पावसाळ्यातच नाही, उन्हाळ्यातही वाढतोय मलेरियाचा धोका; डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Live Update: पिक विम्यावरून शेतकऱ्यांचा संताप! 29 एप्रिलला आमरण उपोषणाचा इशारा

Horoscope : उद्या 27 एप्रिलला बनतोय धनतारिणी योग! 'या' 3 राशीच्या लोकांवरचे मोठे संकट टळणार; नव्या महिन्यात घरी येईल बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT