पुणे

दीपज्योत फाउंडेशनकडून वारकऱ्यांसाठी औषधे भेट

CD

आळेफाटा, ता. १७ : श्री संत सावळेराम बाबा पिंपळवंडीकर व श्रीसंत सहादूबाबा वायकर गुंजाळवाडीकर या पिंपळवंडी ते पंढरपूर आषाढी पायी वारी दिंडी सोहळ्यास दीपज्योत मेडीकल फाउंडेशनच्या वतीने संस्थापक दीपक सोनवणे यांच्याकडून औषधे भेट देण्यात आली.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे यांच्या हस्ते औषधोपचार पेटी दिंडीप्रमुख व वारकरी यांच्याकडे सुपूर्द केली. या प्रसंगी दत्तामहाराज वाघ, चक्रधर महाराज पाचपुते, नाथामहाराज भटकळ, माउली महाराज लांडगे, दादा महाराज गुंजाळ, अनिल महाराज काकडे, शिवाजीराव चाळक, विघ्नहर कारखान्याचे माजी संचालक सत्यवान काकडे, तान्हाजी काळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT