पुणे

आळेफाटा उपबाजारात कांदा पिशवीची आवक

CD

आळेफाटा- ता. १० : येथील उपबाजारात रविवार (ता. ९) २१ हजार ५९७ कांदा पिशवीची आवक झाली. यामध्ये एक नंबर कांद्यास दहा किलोला २०१ रुपये बाजारभाव मिळाला अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, संचालक प्रीतम काळे, सचिव रूपेश कवडे व व्यवस्थापक प्रशांत महाबरे यांनी दिली.

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा या ठिकाणी झालेल्या मोढयात एक नंबर कांद्यास १६० ते १८० बाजारभाव मिळाला‌‌. दोन नंबर कांद्यास १४० ते १६० रुपये बाजारभाव मिळाला. तर तीन नंबर कांद्यास दहा किलोस ७० ते ११० रुपये बाजारभाव मिळाला. चिंगळी कांद्यास दहा किलोस ३० ते ७० रुपये बाजार भाव मिळाला व बदला कांद्यास दहा किलोस ६० ते १०० रुपये बाजारभाव मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAN Card Rule: 1 एप्रिलपासून 8 नवे नियम लागू! गाडी ते घर व्यवहारात कुठे लागणार PAN, कुठे नाही? नुकसान टाळण्यासाठी एकदा वाचा

'मोठी लाट आली अन् लाटेबरोबर मी आणि अक्षय समुद्रात बुडालो' लारा दत्ताने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली...'अक्षयचं डोकं आपटलं अन्…'

Cameron Green: कॅमेरॉन ग्रीनच्या KKR साठी का गोलंदाजी केली नाही? अजिंक्य रहाणेच्या टोल्यानंतर थेट क्रिकेट ऑस्ट्रेलियानेच दिलं स्पष्टीकरण

प्राजक्ता माळीने ज्वेलरी ब्रॅण्ड 'प्राजक्तराज' बद्दल घेतला मोठा निर्णय; कारण सांगत म्हणाली, 'मला खूप अडथळे...'

बीड हादरलं! प्रेम प्रकरणाचा भीषण शेवट; प्रियकरानं टायर पंक्चरच्या दुकानात संपवलं आयुष्य, सुसाईड नोटमध्ये लिहिलं, 'मला मारहाण करत...'

SCROLL FOR NEXT