पुणे

ज्ञानराज स्कूलचा ब्रजेश जिल्हा गुणवत्ता यादीत

CD

आळेफाटा, ता. २६ : आळे (ता‌. जुन्नर) येथील ज्ञानराज ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूल‌ ॲण्ड ज्युनिअर कॉलेजमधील‌ पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता आठवीतील ब्रजेश विनोद पवार हा जिल्हा गुणवत्ता यादीत आला. तालुका गुणवत्ता यादीत आर्यन वाघ, वेदांत कुऱ्हाडे या दोन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून २६ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नेताजी डोके, माजी जिल्हा परिषद सदस्या नयना डोके, माऊली कुऱ्हाडे, दिलीप वाव्हळ, प्रसन्न डोके, प्रदीप देवकर, सुरेश गडगे, सुधीर वाव्हळ, पांडुरंग वाघचौरे, सुरेश शिंदे, सुनील जाधव, ज्योती पवार, मीना भुजबळ, शीतल डोके, प्राचार्य जी. बी. बोऱ्हाडे यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काळाचौकी महागणपतीच्या मंडपात शॉक लागून ८ वर्षीय चिमुकलीसह दोघांचा मृत्यू, तिघांवर ICUमध्ये उपचार सुरू

Marathi News Live Updates : मॉन्सून परतीच्या प्रवासावर; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, येत्या आठवड्यात राज्यात पावसाची शक्यता

झुरळ, अस्‍वच्‍छता अन्‌ शिळे अन्न, ‘एफडीए’ची पुण्यासह विभागात कारवाई; चार हॉटेलांचे परवाने निलंबित

Asian Games, Cricket: भारत-बांगलादेश सेमीफायनलमध्ये आमनेसामने! गोल्ड मेडलच्या लढतीत मिळवणार साथ? कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather: मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, २५ ते २८ सप्टेंबर राज्यात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT