पुणे

वन्य प्राणी संरक्षण कायदा रद्द करा : रघुनाथ पाटील

CD

आळेफाटा, ता. १० : वन्य प्राणी संरक्षण कायदा रद्द करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी केली.
जुन्नर तालुक्यातील काळवाडी गावात बुधवारी (ता. ८) एका आठ वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी (ता. १०) पिंपरी पेंढार गावातील गाजरपट या मळ्यात असलेल्या बाजरीची पिकाची राखण करणारी नानूबाई सीताराम कडाळे (वय ४५) ही महिला बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ठार झाली. या घटनास्थळी भेट दिल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करताना रघुनाथ पाटील बोलत होते. ते म्हणाले, ‘‘दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या वाढतच चालली असून, शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. बिबट्यांना माणसाची शिकार करायला बिबट्याला अतिशय सोपे जाते, कारण माणसाला प्राण्यांप्रमाणे पळता येत नसल्याने सहज पकडतो. पिंजरे लावणे हा मार्ग नाही. त्यासाठी वेगळा पर्याय निवडले पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandigram Bypoll : पश्चिम बंगालमधील नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठा ट्विस्ट; ममता बॅनर्जींच्या उमेदवाराची अचानक माघार, नेमकं काय घडलं?

LP Gas Tanker Accident: वाडाखडकोना येथे एलपी गॅस टँकर कलंडला; गळती न झाल्याने मोठा अनर्थ टळला

Festival Makeup Skin Care: सणासुदीला मेकअपमुळे त्वचा बिघडतेय? १० मिनिटांत करा ‘हा’ घरगुती राइस जेल; चेहरा दिसेल फ्रेश

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Pali Stray Dogs: पालीत भटक्या कुत्र्यांचा कहर; १० वर्षांच्या चिमुरडीसह भाविक महिलेला चावा

SCROLL FOR NEXT