पुणे

आळेफाळा उपबाजारात कांदा १८० रुपये प्रतिदहा किलो

CD

आळेफाटा, ता.११ : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील उपबाजारात शुक्रवार (ता. १०) कांद्याच्या २८ हजार ९७६ पिशव्यांची आवक झाली. बाजारात एक नंबर गोळा कांद्यास प्रतिदहा किलोला १८० रुपये बाजारभाव मिळाला.

बाजारातील मोढ्यांत एक नंबर कांद्यास दहा किलोस १६० ते १८०, दोन नंबरला १४० ते १६०, तीन नंबर गोल्टी १०० ते १३५, चार नंबर बदला-चिंगळी कांद्यास ३० ते ११० रुपये बाजारभाव मिळाला, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, संचालक प्रीतम काळे, सचिव रूपेश कवडे व व्यवस्थापक प्रशांत महाबरे यांनी दिली.

दरम्यान, येथील बाजार समितीत गेल्या आठवड्यात कांद्याच्या बाजारभावात किलोमागे २ ते ३ रुपयांनी बाजारभावात वाढ झाली होती. परंतु शुक्रवारी झालेल्या मोंढ्यात बाजारभावात पुन्हा घसरण झालेली आहे, अशी माहिती संतोष कुऱ्हाडे, विजय कुऱ्हाडे, अनिल गडगे, शिवप्रसाद गोळवा, ज्ञानेश्वर गाढवे, संदीप कोरडे यांनी दिली.


04594

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Office: चंदीगडमध्ये भाजप कार्यालयाबाहेर स्फोट; संपूर्ण परिसर केला सील, भाजप नेते म्हणाले...

LSG vs DC Live: कॅच सुटला, पण रिषभ पंतचा 'दुर्दैवी' कार्यक्रम झाला; लखनौचा कॅप्टन विचित्र पद्धतीने बाद झाला...

भाई, भलताच 'डेअरिंग'बाज निघाला... मॅच अर्ध्यावर सोडून लंडनसाठी पकडले विमान, १० खेळाडूंसह संघाला खेळावे लागले अन्...

Nathsagar Dam : नाथसागराचे ड्रोनद्वारे चित्रिकरण पडले महागात; एका जणाविरुद्ध गुन्हा

SSC & HSC : गुणपत्रक, प्रमाणपत्र आता एकच; दहावी-बारावीबाबत राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय

SCROLL FOR NEXT