पुणे

आळेफाटा येथे डाळिंबाच्या ४०० क्रेटची विक्री

CD

आळेफाटा, ता.६ : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा बाजार समितीत गुरुवारी (ता.६) डाळिंबाच्या २० किलोच्या एका क्रेटला पाच हजार ५०० रुपयांचा बाजारभाव मिळाला आहे. बाजारात ४०० क्रेट विक्री झाली.
बाजारात डाळिंबाच्या एका क्रेटला चार हजार ५००, तीन नंबरला तीन हजार, एक नंबर डाळिंबास तब्बल ५ हजार ५०० रुपयांचा बाजारभाव मिळाला आहे.
कांद्याप्रमाणेच आता डाळिंबाचे देखील लिलाव मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहेत, अशी माहिती सभापती संजय काळे, सचिव रूपेश कवडे संचालक नबाजी घाडगे, व्यवस्थापक प्रशांत महांबरे यांनी दिली.
दरम्यान, बाजार समितीत पारनेर, संगमनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शिरूर, नगर येथून शेतकरी डाळिंब विक्रीसाठी येत असतात. त्यामुळे पुणे आणि नगर जिल्ह्यासाठी ही महत्त्वाची बाजार पेठ आहे. हे मार्केट कांदा लिलावासाठी प्रसिद्ध आहे पण डाळिंबाला देखील चांगला बाजारभाव मिळत असल्याने डाळिंबासाठी ही बाजारपेठ आता चर्चेत येऊ लागली आहे तसेच डाळिंबाची आवक कमी होत चालल्याने डाळिंबाच्या बाजारभावात वाढ झालेली आहे, अशी माहिती डाळिंब आडतदार प्रवीण लेंडे, विशाल कुटे, पप्पू सरोदे, संदीप लोढा, गणेश गडगे, निशिकांत ढोमसे यांनी दिली.

04716

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Drought Tweet : यंदा पावसाने दगा दिला; एकनाथ शिंदे यांचे ट्वीट चर्चेत, नेमकं काय म्हणाले शिंदे

रस्त्याने चालताना अघटित घडलं! बंद गोदामाच्या बाल्कनीचा भाग थेट पादचाऱ्यावर कोसळला, साकीनाक्यातील थरारक घटना CCTVत कैद

Ratnagiri Water Shortage: रत्नागिरी शहरात पाणी कपातीच्या हालचाली; नगरपालिका सभेत दुष्काळसदृश स्थितीमुळे टंचाईवर चर्चा

Latest Marathi News Live Update: धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल

Sunil Tatkare: खासदार सुनील तटकरेंच्या आक्रमक भूमिकेचा दणका; काही तासांत सूत्रे फिरली; खेडमधील २.५ कोटींच्या कामांना वर्कऑर्डर

SCROLL FOR NEXT