पुणे

रवींद्र वाघोले अध्यक्षपदी

CD

आळेफाटा, ता. १७ : आळे (ता. जुन्नर) येथील महात्मा ज्योतिबा फुले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी रवींद्र शिवाजी वाघोले यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळकृष्ण कुऱ्हाडे यांनी दिली.
पतसंस्थेचे अध्यक्ष सागर गुंजाळ यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर वाघोले यांची एकमताने बिनविरोध निवड केली. यावेळी सागर गुंजाळ, पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुधीर लाड, सचिव सुरेखा भुजबळ, खजिनदार दिनेश चौगुले, संचालक रवींद्र गुंजाळ, किशोर कुऱ्हाडे, गोपाळ कुऱ्हाडे, चारुदास साबळे, शिवाजी कुऱ्हाडे, अमर सहाणे, शैला विलास शिरतर, दादासाहेब बहिरट, स्वीकृत तज्ञ संचालक बाळासाहेब डावखर, उमेश कुऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: लोणी काळभोरमध्ये सुगंधित तंबाखूचा अवैध कारखाना उद्ध्वस्त; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला ताब्यात घेतले

Marathi News Live Updates : टोरेंट, पोशीर, शिलार, टाटा प्रकल्पांमुळे उध्वस्त होणारे पर्यावरण वाचवण्यासाठी कर्जतमध्ये ' 'कॅंडल मार्च'

१३ दिवसांनी राहू बदलणार रास; ३ राशींना नोकरी, व्यवसायात मिळणार मोठं यश!

Pune Traffic News : सूस-लवळे रस्त्यावरील वाहतूक उद्या सुरळीत सुरू राहणार; रस्ता बंद असल्याचा व्हायरल व्हिडिओ दिशाभूल करणारा

PMC Bulldozer Action : पुणे महापालिकेची रविवारीही अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; वाघोली, बाणेर, बालेवाडी, औंध आणि धनकवडी-कात्रज परिसरात बांधकाम जमीनदोस्त

SCROLL FOR NEXT