पुणे

बचत गटांची सभा राजुरीत उत्साहात

CD

आळेफाटा, ता.९ : राजुरी (ता. आंबेगाव) येथील क्रांती व शिवाई महिला ग्रामसंघाच्या बचत गटांची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात पार पडली.
सभेसाठी गावच्या सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके, एम.डी.घंगाळे, शाकीर चौगुले, सुप्रिया औटी, शीतल हाडवळे, रूपाली औटी, निर्मला हाडवळे, उषा अभंग, निर्मला काळे, नितीन काळे, हेमलता शिंदे, संगीता शेळके, स्नेहा बांगर, वर्षा गुंजाळ, संगीता हाडवळे, जबिनबानो चौगुले, प्रतिभा आवटे, नंदा गफले, शोभा घंगाळे, कांचन हाडवळे, अश्विनी हाडवळे तसेच बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
गटांमार्फत अनेक महिलांना कर्ज पुरवठा करण्यात आला असून, महिलांना व्यवसाय मार्गदर्शन करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यामध्ये या गटांचा मोठा सहभाग आहे. सदर संघातर्फे महिला समस्या व अडचणी यावर चर्चा करण्यात आली. तसेच यावेळी उपस्थित महिलांना तज्ञांमार्फत कर्करोगा संदर्भात मार्गदर्शन केले गेले. तसेच १८ ते ५० वयोगटातील महिलांची मोफत तपासणी करण्यात आली. यावेळी महिलांनी कर्करोगाची तपासणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Election : बिहार निवडणुकीसाठी I.N.D.I.A आघाडीचे जागा वाटपाचे सूत्र ठरले? ; लवकरच घोषणा!

Omraje Nimbalkar: ठाकरेंच्या नेतृत्वात हंबरडा मोर्चा, ओमराजेंचा सरकारवर संताप | Uddhav Thackeray | Sakal News

"मी माझ्या वहिनीमुळे या इंडस्ट्रीमध्ये.." आठवणी सांगताना तो झाला भावूक ;"ती आजारी असताना अक्षयाने.."

PAK vs SA 1st Test: पाकिस्तानचा अजब कारभार! बंदी घातलेल्या आफ्रिदीला कसोटी संघात निवडले, ३८ व्या वर्षी पदार्पणाची संधी

Municipal Elections: हिवरखेड नगर परिषदची सूत्रे अकरा महिलांच्या हाती! ईश्वर चिठ्ठ्या निर्णायक; नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव

SCROLL FOR NEXT