पुणे

आळे येथे रोपांचे वाटप

CD

आळेफाटा, ता. १९ : आळे (ता. जुन्नर) ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना आंबा व नारळ रोपांचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी पर्यावरणपूरक अशा फळझाडांच्या रोपांचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. रोप वाटपाचा प्रारंभ सरपंच सखाराम भंडलकर, उपसरपंच मंगेश कुऱ्हाडे, सदस्य बाजीराव लाड, मंगल तितर, लता वाव्हळ, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब वनघरे यांच्या उपस्थितीत झाला.
यावेळी माजी सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रीतम काळे, सविता भुजबळ, ॲड. विजय कुऱ्हाडे, दिगंबर घोडेकर, अर्चना गुंजाळ, ज्योती शिंदे, सुधाकर काळे, गौरी भंडलकर, जयश्री डावखर, रज्जाउद्दीन मोमीन, सोनाली वाघोले, ऊर्मिला कुऱ्हाडे आदी उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या वतीने आंबा व नारळाची जवळपास ६०० हुन अधिक रोपांचे वाटप करण्यात आले असून असा उपक्रम यापुढेही ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma - Virat Kohli: 'थँक यू ऑस्ट्रेलिया! परत येऊ की नाही माहित नाही, पण...', सिडनीतील विजयानंतर विराट-रोहित झाले व्यक्त

Crime: आई आणि काकाला नको त्या अवस्थेत पाहिलं; लेकाचा पारा चढला, रागाच्या भरात भलतंच घडलं

Akola Crime : हॉटेलमध्ये बोलावून तरुणाचा खून; भयावह कटाचा पर्दाफाश, मुख्य सूत्रधारासह चौघांना बेड्या

Latest Marathi News Live Update : हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे हादरे, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना

Ajit Pawar: पन्नास हजार कुटुंबांची दिवाळी नव्या घरात; अजित पवार यांच्या घोषणेची बीडमध्ये पूर्तता

SCROLL FOR NEXT