पुणे

आळेफाटा येथे डाळिंबाची ५ हजार क्रेटची आवक

CD

आळेफाटा, ता.२४ : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील उपबाजारात गुरुवारी (ता. २४) डाळिंबाची पाच हजार क्रेटची आवक झाली. एका क्रेटला सुमारे सात हजार रुपये बाजारभाव मिळाला. बाजारात चार हजार क्रेट विक्री झाली.
डाळिंबाची आवक दिवसेंदिवस वाढतच चालली असून, एक नंबर जंबो डाळिंबास सात हजार रुपये, दोन नंबरला सहा हजार, तीननंबरला पाच हजार, तीननंबरला चार हजार, तर चारनंबरला तीन हजार रुपये बाजारभाव मिळाला.
दरम्यान, येथील बाजार समितीत गुरुवारी डाळिंबास चांगला बाजारभाव मिळत असून, या ठिकाणी पारनेर, संगमनेर, श्रीगोंदा, शिरूर अहिल्यानगर या ठिकाणाहून डाळिंब विक्रीसाठी येत असतात, अशी माहिती डाळिंब आडतदार विशाल कुटे, प्रवीण लेंडे, संदीप लोढा, मियाबाई तांबोळी, नाना गडगे, मयूरेश भुजबळ, चारूदत्त साबळे निशिकांत ढोमसे यांनी दिली.
06740

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gen Z भारताचे भविष्य, पण त्यांना समजावणे कठीण; स्क्रोलिंगने केमिकल लोचा; नांगरे पाटील काय म्हणाले?

Crime News: दुसऱ्या जातीतील तरुणावर प्रेम, आईचा संताप अनावर; गळा आवळून मुलीला संपवलं, ठाण्यात खळबळ

World Hepatitis Day 2026: लक्षणं नसतानाही हिपॅटायटिसचा धोका कोणाला असू शकतो? वाचा तज्ज्ञ काय सांगतात...

Shikrapur Citizens Alert: सात अट्टल चोरटे ‘पब्लिक पोलिसींगअलर्ट’मुळे गजाआड; सजग नागरिकांचा शिक्रापूर-कोरेगाव बाजारात सन्मान

Raigad Sports: रायगडच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांसाठी ‘खेले इंडिया’ निधीची खासदार तटकरे यांची मागणी

SCROLL FOR NEXT