पुणे

राजुरीच्या २३ विद्यार्थ्यांना कॅंपसद्वारे नोकरी

CD

आळेफाटा, ता. ३० : राजुरी (ता. जुन्नर) येथील सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये सिडॅमॅक मेकाट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीचा कॅंपस ड्राईव्ह पार पडला. यात महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
यावेळी लेखी परीक्षा, तांत्रिक मुलाखत आणि वैयक्तिक मुलाखती अशा विविध स्तरांमधून गुणवत्ता तपासल्यानंतर एकूण २३ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. यासाठी सिडॅमॅकचे प्रकाश क्षीरसागर आणि त्यांची अनुभवी टीम विशेष उपस्थित होती. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे संचालक सचिन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य प्रा. पी. बालरामुडु तसेच प्रशिक्षण व नियुक्ती अधिकारी प्रा. मुरलीधर कुरकुटे आदींनी केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Kale Murder: गणेश काळेला मारेकऱ्यांनी का निवडलं? मोठं कारण उघडकीस; टोळीयुद्धाला आणखी पेट?

शाहरुख खान कधीच काश्मीरला का गेला नाही? वडील ठरले कारण, म्हणाला, 'त्यांनी सांगितलेलं की बेटा तू...

Women's World Cup: भारत-द. आफ्रिका पहिल्या विजेतेपदासाठी भिडणार, पण पाऊस घालणार खोडा? रिझर्व्ह डे असणार की नाही? जाणून घ्या

Sunday Special Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा बनाना चॉकलेट केक, सोपी आहे रेसिपी

UP: आता प्रत्येक जिल्ह्यांत नोकरीचा मोठा मेळा; दर महिन्याला 'प्लेसमेंट ड्राईव्ह', योगी सरकारची 'डेलॉईट इंडिया' नवी सुरुवात!

SCROLL FOR NEXT