पुणे

आळेफाटा येथे सांस्कृतिक कार्यक्रम

CD

आळेफाटा, ता. १७ : आळेफाटा (ता. जुन्नर) येथील श्री जे. आर. गुंजाळ इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी माजी सैनिक व ओम चैतन्य फाउंडेशनचे विश्वस्त गोपीनाथ कुटे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर नृत्य, पिरॅमिड व कवायतींचे सादरीकरण केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप गुंजाळ, डॉ. अनुजा गुंजाळ, आबाजी काळे, शरद दरेकर, जयहिंद कॉलेज ऑफ नर्सिंगचे सीईओ ऋषिकेश खरडे, नवनाथ वाळुंज, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य निशा वाळुंज, प्राचार्य जितेंद्रकुमार हांडे, उपप्राचार्य विठ्ठल म्हस्के आदी उपस्थित होते. शबाना जमादार यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य हांडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार, प्रहार संघटना कायम

Shirdi Saibaba Darshan: विधानसभा निकालापूर्वी विजय थालापतीचे साईदर्शन; शिर्डीत चाहत्यांच्या प्रचंड गर्दीत संस्मरणीय भेट

बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? विधानपरिषदेचा अर्ज भरण्याची शक्यता

Kolhapur Ratnagiri Highway Delay : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग रखडला, पुलांची कामे थांबली; शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात कामांना मिळेना गती

Happy Birthday Rohit Sharma: ६ ट्रॉफी, ७ हजार धावा अन् हॅट्रिक... हिटमॅन रोहितच्या नावावर IPL मध्ये आहेत हे भन्नाट रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT