पुणे

राजुरी महाविद्यालयात नव संशोधनावर मंधन

CD

​आळेफाटा, ता. १० ः राजुरी (ता.जुन्नर) येथील सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ‘गुणवत्ता सुधार योजना’ अंतर्गत ‘अत्याधुनिक संशोधन आणि नवोन्मेष’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. या कार्यक्रमास संस्थेचे खजिनदार सचिन चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती, तर अकॅडमिक डीन प्रा. पी. बालरामुडू यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून संशोधनाचे महत्त्व आणि शैक्षणिक प्रगतीवर मोलाचे मार्गदर्शन केले. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे डॉ. चैतन्य कुलकर्णी आणि प्रा. प्रदीप घोरपडे यांनी ‘संसाधन सहाय्यक’ म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता, पेटंट फाइलिंग आणि आधुनिक तंत्रज्ञानावर सखोल मार्गदर्शन केले. या प्रसंगी सल्लागार समितीतील डॉ. मनोज कुमार, प्रा. रंधवण भगवत, प्रा. रेड्डी मणिकंठा, प्रा. कविता खताळ, प्रा. दिव्या राहणे, प्रा. कविता खेमनार, प्रा. उद्धव भारती उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी समन्वयक प्रा. वैभव नांगरे, प्रा. तेजस नलावडे आणि सह-समन्वयक प्रा. गौरव गाढवे, प्रा. रुपेश कांबळे, प्रा. यश नेहे यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : महाराष्ट्रात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Kirit Somaiya : बांगलादेशींना शोधण्यासाठी तीन वर्षातील जन्मदाखले तपासा; किरीट सोमय्या यांनी घेतली महापालिकेत बैठक

Naresh Mhaske : सुज्ञ जनतेने काँग्रेस आणि आघाडीला धुळ चारली; नरेश म्हस्के यांचे विरोधकांवर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT