पुणे

आळेफाटा येथे कांदा १४० रुपये १० किलो

CD

आळेफाटा, ता. ११ : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात मंगळवारी (ता.११) कांद्याची आठ हजार ९१६ पिशव्यांची आवक झाली. यावेळी गोळा कांद्यास १० किलोला १४० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला.
बाजार समितीत झालेल्या लिलावात एक नंबर कांद्यास १३० ते १४० रुपये, दोन नंबरला ११० ते १३० रुपये, तर गोल्टी कांद्यास ९० ते ११० रुपये बाजारभाव मिळाला. बदला व चिंगळी कांद्यास ३० ते ९० रुपये दर मिळाल्याची माहिती सभापती संजय काळे व सचिव रुपेश कवडे यांनी दिली.
सध्या कांद्याला प्रतिकिलो पाच ते १२ रुपये दर मिळत आहे. वाढलेली मजुरी, इंधन दर आणि खतांच्या किमतींमुळे उत्पादन खर्च दुप्पट झाला आहे. खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांनी आता कांदा चाळीत साठवण्यावर भर दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizenship Proof Law: पासपोर्ट हा फक्त प्रवासाचा दस्तऐवज; तर भारतीय नागरिकत्वाचा खरा पुरावा कोणता? कायदा काय सांगतो?

India vs Ireland सामना नेमका किती वाजता सुरू होणार आणि कुठे पाहता येणार?

आणि स्वतःच्या खिशात काहीही नसताना श्रेयसने मला पैसे दिले... जितेंद्र जोशीने सांगितला तो प्रसंग, म्हणाला, 'आता तो...'

Air India Flight Incident : एअर इंडियाचे विमान अचानक पाकिस्तानात पोहोचले, वैमानिकावर कारवाई; चूक की जाणीवपूर्वक रचलेले कारस्थान?

Health Numerology : 'या' 2 मुलांकाच्या लोकांना शारीरिक व्याधी होतात सगळ्यात कमी; एक सवय बदलून टाकते आयुष्य, जगतात सुखी जीवन

SCROLL FOR NEXT