पुणे

साळवाडी- जांबुत फाटा रस्त्यावर खड्डेच खड्डे

CD

आळेफाटा, ता. २८ : साळवाडी ते जांबुत फाटा या वर्दळीच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्याची प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पुणे- नाशिक महामार्गाला जोडणारा हा मार्ग पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या मार्गावरून अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, सध्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकवताना वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अनेक अपघात झाले असून, काहींना प्राणही गमवावे लागले आहेत. केवळ तीन- चार वर्षांपूर्वी झालेल्या या रस्त्याची दुरवस्था झाल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

08081

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crude Oil Price Drop : पेट्रोल-डिझेल सह LPG स्वस्त होणार? अमेरिका- इराणमधील तणाव निवळताच कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण

जांभळाचे सडे म्हणजे दुष्काळाची चाहूल नव्हे! हे नैसर्गिक असल्याचा तज्ञांचा दावा, मग जांभूळ जास्त का येते?

Rajya Sabha Majority: ‘एनडीए’ दोन तृतीयांश बहुमताजवळ, राज्यसभेतील संख्याबळ वाढणार; इंडिया आघाडीचे बळ घटले, महाराष्ट्रातील २ पक्षात भूकंप?

Tandulwadi Accident : इरफान बनला 'देवदूत'! चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत मारली उडी अन् चौघांचा वाचवला जीव; डोळ्यांदेखत गाडी 200 फुटांवरूनच...

Karad Accident: सुटीचा आनंद ठरला दुर्दैवी! गणपतीपुळ्याच्या प्रवासात तरुण अभियंत्याचा मृत्यू, कार ३०० फूट खड्ड्यात, तीन मित्र अन् मध्यरात्री काय घडलं..

SCROLL FOR NEXT