पुणे

निमगाव सावाच्या विद्यार्थ्यांना शालेय वस्तुंचे वाटप

CD

बेल्हे, ता. ३ : निमगाव सावा (ता. जुन्नर ) येथे मंगळवारी (ता. २) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उद्योजक विजय गाडगे यांनी, आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप केले.
निमगाव सावा येथील उद्योजक विजय गाडगे हे दरवर्षी मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च टाळून शालेय मुलांसाठी शालेय वस्तू देतात. या वर्षी देखील या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
याप्रसंगी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भास्कर गाडगे, सरपंच किशोर घोडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष इरफान पटेल, विजय महाराज खाडे, परेश घोडे, परशुराम लगड, सलीम मिस्त्री, चंदाताई गाडगे, गणेश गाडगे, सनी उनवणे, साजिद पटेल, संदीप थोरात, प्रकाश तट्टू, शाळेचे मुख्याध्यापक लहू गोफणे, उपशिक्षिका जयश्री जावळे, शारदा मटाले, संतोष साळुंके, प्रशाली डुकरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संतोष साळुंके यांनी केले. आभार शाळेचे मुख्याध्यापक लहू गोफणे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 2nd T20I : शिवम दुबेच्या दोन चेंडूंनी सामना फिरवला, प्रिंस यादवने पदार्पणाचा सामना गाजवला; आयर्लंडला स्वस्तात रोखले

ओमराजे आता गद्दारीचा शिक्का कसा पुसणार? धाराशीवच्या सभेत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, काय म्हणाले?

ZIM vs BAN 1st Test: २७ धावांत ८ विकेट्स... बांगलादेशची दुबळ्या झिम्बाब्वेसमोर शरणागती; Newman Nyamhuri ने वाट लावली Video

Akkalkot FoodSafety: अक्कलकोटमध्ये गुटखा, अन्नभेसळ, अशुद्ध पाणी व निकृष्ट दूधविक्रीवर धडक कारवाईची नागरिकांची जोरदार मागणी

Paithan Irrigation Project: ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेतील रखडलेले पूल; रस्ते खोदकामामुळे शेतकरी व वाहनधारकांचे हाल

SCROLL FOR NEXT