पुणे

समर्थ अभियांत्रिकीच्या पाच विद्यार्थ्यांना नोकरी

CD

बेल्हे, ता. २ : बेल्हे (ता. जुन्नर) येथे समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित ऑनलाईन कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हच्या माध्यमातून पाच विद्यार्थ्यांची निवड झाली. पुण्याच्या एरोकोड कंपनीमध्ये ट्रेनी डेव्हलपर पदासाठी त्यांची निवड करण्यात आली.
बेल्हे येथे समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयात ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाअंतर्गत या कॅम्पसचे आयोजन केले होते. या माध्यामातून ५ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. नवनाथ नरवडे यांनी दिली. या वेळी एरोकोड कंपनीचे सागर मेहेर, युवराज हांडे व संध्या सिंग गौर, तन्मयी सोमवंशी यांनी ऑनलाईन चाचणी व मुलाखती घेतल्या.
या निवड प्रक्रियेत अनुभव सिंग, साहिल आहेर, अभिषेक कुऱ्हाडे, तन्मय कणसे, निकिता औटी या विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा. सचिन पोखरकर यांनी दिली. संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayor Manjusha Nagpure : पुणे महापालिका ॲक्शन मोडमध्ये! शहर तुंबल्यानंतर महापौरांनी प्रशासनाला घेतले फैलावर, 'या' 227 ठिकाणांसाठी नवा प्लॅन

Mahakal the Master of time: जगाची वेळ बदलणार का? उज्जैनमधून 'महाकाल टाइम'चा नवा दावा, ग्रीनविचला आव्हान!

Pune Railway Station Expansion : पुणेकरांसाठी गूड न्यूज! रेल्वे स्थानकावर येणार 6 नवीन फलाट; 400 कोटींचा मेगा प्लॅन तयार, आता 'या' मार्गाने मिळणार एन्ट्री

गायिका सावनी रवींद्रचा नवा प्रवास सुरु !'सावनी रेकॉर्डझ्' या म्युझिक लेबलची घोषणा; पहिलं गाणंही केलं रिलीज

समृद्धी महामार्गावर दुचाकींचा धोकादायक सुसाट प्रवास; प्रवेशबंदी धाब्यावर, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT