पुणे

बेल्हेश्वर विद्यालयाचे चार विद्यार्थी पात्र

CD

बेल्हे, ता. २७ : बेल्हे (ता. जुन्नर) येथील श्री बेल्हेश्वर विद्यालयाचे चार विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत (एनएमएमएस) पात्र ठरले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील चार वर्षे प्रतिवर्षी १२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार असल्याची माहिती प्राचार्य राजेंद्र पडवळ यांनी दिली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत डिसेंबर २०२५मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. विद्यालयातील एकूण ४९ विद्यार्थ्यांपैकी ३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर चार विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी निवडले गेले. यामध्ये कल्पेश विनायक पिंगट (१४५ गुण), गौरी निवृत्ती देवकर (१३० गुण), राया दीपक शेळके (१२६ गुण) आणि सार्थकी चंद्रकांत शिंदे (११६ गुण) यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख पांडुरंग पोटे, मार्गदर्शक शिक्षक नितीन मुळूक, शीतल कळंत्रे, सीमा सुपेकर, सुरेश साबळे आणि मंगेश नाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaista Tadvi Success Story : अठरा विश्व दारिद्र्य अन् उपासमारीची वेळ, तरीही जिद्द सोडली नाही! वीटभट्टी कामगाराच्या लेकीनं पहिल्याच प्रयत्नात पोलिस होऊन दाखवलं

गुरुजी हे वागणं बरं नव्हं! काजूच्या बागेत महिलेवर शिक्षकाचा अत्याचार, जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Latest Marathi News Live Update : कामाचे वातावरण 'विषारी' झाले तरी कर्मचारी नोटीस कालावधी पूर्ण करतात, भारद्वाज यांचे राघव चढ्ढा यांना प्रत्युत्तर

Sagareshwar Wildlife Sanctuary : सांगलीच्या 'सागरेश्वर'मध्ये वन्यजीवांचा मुक्त संचार! उन्हाळ्यातही हरणांचे कळप पाहायचेत? मग, हीच आहे सुवर्णसंधी

Maharashtra HSC Result 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! 'या' दिवशी निकाल लागण्याची शक्यता, अपडेट्स समोर

SCROLL FOR NEXT