पुणे

पारगाव येथे सत्कार समारंभ

CD

पारगाव, ता. ४ : पारगाव (ता. आंबेगाव) येथील श्री संगमेश्वर माध्यमिक व कै. बाबूराव गेणुजी ढोबळे उच्च माध्यमिक विद्यालयाच्यावतीने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नेत्र दीपक यश मिळवून विविध शासकीय पदावर निवड झाल्याबद्दल विक्रीकर अधिकारी हितेश ढोबळे, विक्रीकर अधिकारी निलम वाघ, ग्राम महसूल अधिकारी काजल जाधव तसेच भारतीय सैन्य अधिकारी पदावर निवड झालेला ऋतिक ढोबळे, खो-खो सुवर्णपदक प्राप्त पूर्वा वाघ या सर्वांचा सत्कार करून अभिनंदन केले.

यावेळी श्री पारमार्थिक सेवा संघाचे मुख्य सचिव शिवाजीराव ढोबळे, श्री पारमार्थिक सेवा संघाचे संचालक शांताराम ढोबळे, सरपंच श्वेता ढोबळे, उपसरपंच नितीन ढोबळे, रांजणी गावच्या सरपंच छाया वाघ, माजी सरपंच बबनराव ढोबळे, माजी प्राचार्य रामदास वाघ, शिवाजी ढोबळे, विलास गाडे, भाऊसाहेब ढोबळे, संतोष जाधव, दयानंद ढोबळे, विजय वाघ, बंडेश वाघ, निर्मला ढोबळे, ज्ञानेश्वर ढोबळे, प्राचार्य प्रकाश सुतार आदी उपस्थित होते. सचिन वाकचौरे यांनी सूत्रसंचालन केले. आभार कैलास येलभर यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik TCS Case: नशिला 'शीर खुर्मा' ते फेस स्कॅन... नाशिक धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासे

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २५ एप्रिल २०२६ ते १ मे २०२६ - मराठी राशी भविष्य

Mohol News : शेत मालकीनीनेच केला दरोड्याचा बनाव; पोलिसांच्या चौकशीत सत्य उघड, मोहोळ तालुक्यातील प्रकार

Chardham Yatra 2026 : केदारनाथला जायचंय? फक्त ७२ मिनिटांत ३१ हजार तिकीटं बुक; बुकिंगमध्ये महाराष्ट्र अव्वल, युपी दुसऱ्या क्रमांकावर!

Marathi Mandatory: ऑटो-टॅक्सी चालकांना मराठी शिकवणार; पण जबरदस्ती करणार नाही, भाषा नियमावर देवेंद्र फडणविसांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT