पुणे

पारगावात कारखाना पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिसांचे संचलन

CD

पारगाव, ता. ११ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया शांततेत व निपक्षपणे पार पडावी व आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे, यासाठी आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पारगाव (कारखाना) पोलिस ठाण्याच्या वतीने पारगाव, नागापूर व निरगुडसर या गावात पोलिसांनी संचलन केले.
शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवार (ता. १३) रोजी मतदान होत आहे. त्या अनुषंगाने पारगाव कारखाना पोलिस ठाणे हद्दीतील गावांमध्ये मतदान प्रक्रिया शांततेत व निपक्षपणे पार पडावी व आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी पारगाव कारखाना पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलिस उपनिरीक्षक शरद घोडके व १२ पोलिस अंमलदार तसेच सीआयएसएफ (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल) चे एक अधिकारी व १५ जवान, तीन वाहने यांनी काल शुक्रवारी सायंकाळी पारगाव, नागापूर व निरगुडसर या गावांमध्ये संचलन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

Amravati Food Safety Action: अमरावतीत घाणेरड्या वातावरणात नूडल्स निर्मिती; कुत्रे-मांजरांचा वावर उघड, दोन गृहउद्योगांचे परवाने तातडीने निलंबित

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT