पुणे

जारकरवाडी सोसायटीच्या अध्यक्षपदी खंडू भोजने

CD

पारगाव, ता. ११ : जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी खंडू गेणभाऊ भोजने यांची, तर उपाध्यक्षपदी बाळू शंकर लबडे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विवेक वाघमारे तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संस्थेचे सचिव नवनाथ मंचरे यांनी काम पहिले.
संस्थेच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अशोक धानापुणे, बाबाजी देवडे, राघू वनवे, शिवाजी भोजने, चिंतामण भोजने, आनंदा भोजने, एकनाथ भोजने, लक्ष्मण भोजने, कांताराम कापडी, मनाजी भांड, जालिंदर भोजने व आजी माजी संचालक उपस्थित होते. गणेश खुडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Watermelon Deaths : कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू? पायधुनीतील घटनेनंतर कलिंगड विक्रीत 50 टक्क्यांनी घट; भीतीपोटी ग्राहकांनी फिरवली पाठ

IPL म्हणजे बिझनेस, मनोरंजन... क्रिकेट नाहीच! काव्या मारनच्या संघातील सदस्याचा मोठा दावा; म्हणाला, इथे खेळाच्या विकासापेक्षा...

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगर तहसील येथे चर्मकार समाजाचे निदर्शने करत आंदोलन

ट्रेन बुकिंग बनले आणखी सोपे! Cleartrip आणि IRCTC ची पार्टनरशिप; पाहा तिकीट कसं मिळवायचं? एका क्लिकमध्ये

Maharashtra Result Day : राज्य मंडळाचा नवा निर्णय; पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना निकालासोबत उत्तरपत्रिकाही मिळणार

SCROLL FOR NEXT