पुणे

आंबेगावच्या पूर्व भागात पावसाळी बाजरी जोमात

CD

पारगाव, ता. ३० : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील गावांत यंदा चांगला पाऊस पडला. यामुळे पावसाळी बाजरीचे पीक जोमात आहे. काही
शेतामध्ये कणसे फुलोऱ्यात आहेत. काही ठिकाणच्या कणसामध्ये टपोरे दाणे भरू लागले आहेत.
तालुक्याच्या पूर्वभागात अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी, जारकरवाडी, बढेकरमळा, धामणी, पोंदेवाडी, खडकवाडी, लोणी, वडगावपीर, वाळुंजनगर, रामनळा, पारगाव, काठापूर बुद्रुक, देवगाव व लाखणगाव या गावातील शेतकरी खरीप हंगामात विविध प्रकारच्या कडधान्यांबरोबर बाजरीचे पिके मोठ्या प्रमाणावर घेतात या गावात बाजरीची हिरवीगार शेत पाहावयास मिळत आहे. या शेतामध्ये बाजरीच्या कणसांमध्ये टपोरे दाणे पहावयास मिळत आहे. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने बाजरीची वाढ चांगली झाल्याने पावसाळी बाजरीचे चांगले उत्पादन मिळेल, असे पोंदेवाडी येथील अमोल वाळुंज, काठापूर बुद्रुक येथील लहू करंडे व लोणी येथील माजी सरपंच उद्धवराव लंके यांनी सांगितले.
06010

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priya Marathe Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांचे निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी; चित्रपटसृष्टीवर शोककळा

Latest Marathi News Live Updates : पुण्यात आजपासून तीन दिवस मद्यविक्री बंद

Maratha Reservation History: सर्वात पहिलं आंदोलन कधी आणि कसं झालं होतं, १९८२ ते २०२५ आतापर्यंत काय घडलं, इतिहास जाणून घ्या?

Chandrakant Patil:'राजकीय आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे मुंबईत आंदोलन'; चंद्रकांत पाटील यांचा गंभीर आरोप

MLA Sadabhau Khot: गोरक्षकांकडून ग्रामीण अर्थव्यवस्था संपविण्याचे काम: आमदार सदाभाऊ खोत; 'धर्माचा बुरखा पांघरून शेतकऱ्यांना लुटण्याचे काम सुरू'

SCROLL FOR NEXT