पुणे

भीमाशंकर कारखान्याची गुरुवारी गव्हाण पूजन

CD

पारगाव, ता. २८ : पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५- २६ च्या २६व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ व गव्हाण पूजन समारंभ विजयादशमीच्या मुहूर्तावर गुरुवारी (ता. २) सकाळी नऊ वाजता कारखान्याचे संस्थापक-संचालक व माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली. हा कार्यक्रम वारकरी संप्रदायातील संत, महंत, कीर्तनकार महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केलेला आहे. तरी सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाल किल्ल्याजवळ स्फोट... न्यू लाजपत राय मार्केटमध्ये सापडले मृतदेहाचे अवशेष; पोलीस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी

Gold Rate Today : सोन्याचे भाव वाढले; चांदीही चमकली! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव!

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस, दोन उपमुख्यमंत्री, अर्धा डझन मंत्री... नाशिक दौऱ्यावर 'मंत्रिमंडळाची' फौज!

Love Horoscope Prediction 2026: तूळ राशीच्या लोकांच्या जीवनात फुलेल प्रेमाचं नातं, पण पण गैरसमज टाळा!

Recharge Plan : फक्त 7 रुपयांत 2GB डेटासह अनलिमिटेड कॉल; 50 दिवस वैधता, 'या' बड्या कंपनीने दिलं सरप्राइज, Jio-Airtel ला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT