पुणे

हरविलेले मोबाइल मूळ मालकांना परत

CD

पारगाव, ता. २१ : आंबेगाव तालुक्यातील पारगाव (कारखाना) पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुमारे ४ लाख ८० हजार रुपयांचे गहाळ झालेले एकूण २५ मोबाइल फोनचा जलदगतीने शोध लावून ऐन दिवाळीच्या काळात उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे यांच्या हस्ते मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले. 
सन २०२५ मध्ये पारगाव (कारखाना) पोलिस ठाणे हद्दीतील बाजार पेठ, बसस्थानके व इतर परिसरातून मोबाइल हरवल्याबाबत अनेक तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. या घटनेचे गांभीर्य ओळखून साहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे यांनी विशेष तपास पथकाला मोबाइल शोधण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलिस अंमलदार मंगेश अभंग, संजय साळवे, चंद्रकांत गव्हाणे व पारगाव कारखाना पोलिस ठाणे तसेच पोलिस हवालदार महेश गायकवाड, सायबर पोलिस विभाग पुणे ग्रामीण यांनी सुसज्ज तांत्रिक विश्‍लेषणाची मदत घेऊन हरवलेले मोबाइल ट्रॅक करण्याचे काम सुरू करून २५ मोबाइल फोन यशस्वीरीत्या शोधण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट! १९७२ पेक्षाही गंभीर स्थिती; शेतकऱ्यांसाठी गुरुवारी विशेष योजनेची घोषणा हाेणार

Vegetarian Club Sandwich: उकडलेले बटाटे, कुरकुरीत भाज्या अन् आवडीच्या स्प्रेडसह झटपट बनवा चविष्ट व्हेजिटेरियन क्लब सँडविच!

ढिंग टांग : ऑपरेशन ‘स्पेसल २६’..!

Maharashtra Weather : राज्यात थंडीचा जोर ओसरला; दुपारी उन्हाचा चटका वाढला, जाणून घ्या आज तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

आजचे राशिभविष्य - 25 नोव्हेंबर 2026

SCROLL FOR NEXT